Skip watching entire videos - get the full transcript, search for keywords, and copy with one click.
Share:
Video Transcript
View:
[संगीत]
फ्रेंड्स लेट अस लर्न द टॉपिक माय सेल्फ
विद्यार्थी मित्रांनो आज आपण माय सेल्फ
म्हणजेच स्वतःचा परिचय शिकणार आहोत
फ्रेंड्स हाऊ टू गिव्ह आवर सेल्फ
इंट्रोडक्शन इफेक्टिव्हली अँड विथ प्रॉपर
सेन्टेन्स दॅट वी आर गोइंग टू लर्न थ्रू द
प्रेझेंट चॅप्टर मित्रांनो जेव्हा जेव्हा
आपण न्यू पर्सनला भेटत असतो त्यावेळेस आपण
आपला स्वतःचा परिचय देत असतो आणि आपण
स्वतःचा परिचय देताना आपण स्वतः विषयी
माहिती सांगत असतो फ्रेंड्स व्हेन वी मीट
पीपल दॅट टाइम वी गिव्ह आवर इंट्रोडक्शन
अँड थ्रू दिस इंट्रोडक्शन वी आर ट्राइंग
टू टेल टू दिस पीपल दॅट हुआ आर वी किंवा
मी कोण आहे हे आपण सांगत असतो आता
मित्रांनो आपण स्वतःचा परिचय केव्हा आणि
कसा देतो ते आता आपण शिकूया स्वतःची ओळख
कधी द्यायची जेव्हा आपण नवीन व्यक्तीला
भेटतो फ्रेंड्स व्हेन वी मीट न्यू पर्सन
दॅट टाइम वी गिव्ह आवर सेल्फ इंट्रोडक्शन
मित्रांनो आपण जेव्हा एका नवीन व्यक्तीला
भेटतो त्यावेळेस आपण स्वतःचा परिचय देत
असतो कारण की तो व्यक्ती हा आपल्यासाठी
नवीन असतो आणि आपण त्याला आपल्या विषयी
माहिती करून देत असतो त्यानंतर मित्रांनो
जेव्हा कोणी तुम्हाला तुमच्याबद्दल
विचारते सपोज फ्रेंड्स इफ समबडी इज
आस्किंग अबाउट यू दॅट टाइम यू नीड टू
गिव्ह युअर इंट्रोडक्शन म्हणजे आपल्याला
स्वतः विषयी माहिती त्याला सांगा लागते
जेव्हा ती व्यक्ती ही आपल्या विषयी माहिती
विचारते देन फ्रेंड्स तुम्ही एखाद्या
कंपनीत मुलाखत द्यायला जातात फ्रेंड्स
व्हेन यू आर गोइंग टू गिव्ह इंटरव्यू इन
एनी ऑर्गनायझेशन सो दॅट टाइम अल्सो यू नीड
टू गिव्ह युअर इंट्रोडक्शन आणि मित्रांनो
इंटरव्यू पॅनल समोर देखील आपल्याला आपल्या
विषयी माहिती सांगावी लागते की आपण कोण
आहेत आपले फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे
त्यानंतर आपले एज्युकेशन या सर्व विषयी
माहिती आपल्याला डिटेल मध्ये इंटरव्यू
पॅनल समोर द्यावी लागते ना फ्रेंड्स शाळा
गाव कार्यालय किंवा इतर कोणत्याही ठिकाणी
सादरीकरण भाषण देण्यापूर्वी फ्रेंड्स
व्हेन यू आर गोइंग टू गिव्ह स्पीच बिफोर द
पीपल दॅट टाइम अल्सो यू नीड टू गिव युअर
इंट्रोडक्शन नाउ फ्रेंड्स हाउ टू गिव
इंट्रोडक्शन दॅट वी आर गोइंग टू लर्न वन
बाय वन थ्रू दिस सेंटेंसेस वी विल कम टू
नो देअर इज वन बॉय एंड नेम ऑफ द बॉय इज
अजय एंड अजय इज ट्राइंग टू गिव हिज
इंट्रोडक्शन थ्रू
सेंटेंसेस सी फ्रेंड फर्स्ट सेंटेंस इज आय
एम अजय मी अजय आहे अजय हा स्वतः विषयी
माहिती देत आहे आणि तो त्याच्याविषयी सखोल
माहिती त्याच्या फॅमिली विषयी देखील सांगत
आहे माय नेम इज अजय माझे नाव अजय आहे
मित्रांनो आपण असे देखील बोलू शकतो की आय
एम अजय और माय नेम इज अजय म्हणजे मी अजय
आहे किंवा माझे नाव अजय आहे आय एम अ
स्टुडंट मी विद्यार्थी
आहे आय लिव्ह इन तुर्काबाद व्हिलेज मी
तुर्काबाद गावात राहतो आय एम 16 इयर्स
ओल्ड मी 16 वर्षाचा आहे इन दिस वे
फ्रेंड्स आय लाइक टू प्ले क्रिकेट मला
क्रिकेट खेळायला आवडते आय लाइक टू लिसन
सॉन्ग्स मला गाणे ऐकायला आवडते आय लाइक टू
रीड स्टोरी बुक्स मला गोष्टींचे पुस्तक
वाचायला आवडते माय फादर इज अ फार्मर माझे
वडील शेतकरी आहे
हिज नेम इज गौतम त्यांचे नाव गौतम आहे माय
मदर इज अ होम मेकर माझी आई गृहिणी आहे हर
नेम इज सुनीता तिचे नाव सुनीता आहे इन दिस
वे फ्रेंड अजय इस गिविंग हिज डिटेल
इन्फॉर्मेशन अँड ट्राईंग टू टेल ऑल द
इन्फॉर्मेशन थ्रू ऑल दिस सेंटेंसेस सो
फ्रेंड्स आय होप यू हॅव लर्न टुडेस टॉपिक
व्हेरी वेल फ्रेंड्स नाऊ आय वुड लाइक टू
कॉल माय फ्रेंड राधिका फॉर गिविंग हर
सेल्फ इंट्रोडक्शन राधिका प्लीज कम ओव्हर
हिअर अँड गिव्ह युअर सेल्फ इंट्रोडक्शन
हॅलो फ्रेंड्स आय एम राधिका जाधव आय एम 26
इयर्स ओल्ड आय लिव्ह इन तुर्काबाद विलेज
ऑफ औरंगाबाद डिस्ट्रिक्ट आय एम अ टीचर अँड
आय टीच इंग्लिश अँड कम्युटर सब्जेक्ट टू द
स्टुडंट्स माय हॉबी इज टू रीड मोटिवेशनल
बुक्स आय एम मॅरीड अँड माय हजबंड्स नेम इज
कृष्णा आय हॅव अ चाइल्ड अँड हिज नेम इज
विराज थँक्यू फ्रेंड्स हॅव अ नाईस डे
थँक्यू
डिअर स्टुडंट्स नाऊ वी विल डू द एक्सरसाइज
ऑन द चाप्टर व्हिच वी लर्न विद्यार्थी
मित्रांनो आता आपण शिकलेल्या टॉपिक वरती
एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत
[संगीत]
आ
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[प्रशंसा]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
Click on any text or timestamp to jump to that moment in the video
Share:
Most transcripts ready in under 5 seconds
One-Click Copy125+ LanguagesSearch ContentJump to Timestamps
Paste YouTube URL
Enter any YouTube video link to get the full transcript
Transcript Extraction Form
Most transcripts ready in under 5 seconds
Get Our Chrome Extension
Get transcripts instantly without leaving YouTube. Install our Chrome extension for one-click access to any video's transcript directly on the watch page.