YouTube Transcript:
08 Occupation
Skip watching entire videos - get the full transcript, search for keywords, and copy with one click.
Share:
Video Transcript
View:
[संगीत]
फ्रेंड्स एव्हरी पर्सन इज डूइंग डिफरेंट
डिफरेंट जॉब मित्रांनो प्रत्येक व्यक्ती
हे वेगवेगळे जॉब करत असतात आणि
प्रत्येकाचा जॉब हा पेशाने वेगळा असतो
त्याचप्रमाणे त्यांच्या वर्किंग स्टाईल ने
वेगळा असतो आणि मित्रांनो त्या व्यवसाय
करण्यामधून किंवा नोकरी करण्यामधून त्या
व्यक्तींना इन्कम मिळत असते जे की त्यांना
डेलीची लाईफ स्पेंड करण्यासाठी किंवा
डेलीची लाईफ जगण्यासाठी आर्थिक सहाय्य करत
असते सो फ्रेंड्स लेट अस लर्न व्हिच आर द
ऑक्युपेशन थ्रू दिस प्रेझेंट चॅप्टर
मित्रांनो आता आपण प्रेझेंट चॅप्टरच्या
माध्यमातून शिकणार आहोत की कोणकोणती
ऑक्युपेशन म्हणजेच नोकरी किंवा व्यवसाय
आहेत किंवा धंदे आहेत सो फ्रेंड्स इन आवर
लोकल सराउंडिंग एरिया वी जनरली सी फॉलोइंग
वोकेशनल पीपल मित्रांनो आपल्या स्थानिक
आजूबाजूच्या परिसरात आपण सामान्यतः
व्यवसायिक लोकांना बघतो म्हणजेच आपल्या
आजूबाजूला खूप सारे लोकं असतात जे काही
व्यवसाय करतात म्हणजे स्वतःचा धंदा करतात
किंवा काही व्यक्ती ही स्वतःची वेगळी
नोकरी करत असता म्हणजे काही गव्हर्मेंट
सर्वंट असतात तर काही प्रायव्हेट सर्वंट
देखील असतात आणि त्यांना आपण इंग्लिश
मध्ये काय म्हणतो तर आपण हे या प्रेझेंट
लेसनच्या माध्यमातून चॅप्टरच्या
माध्यमातून अभ्यासणार आहोत सो फ्रेंड्स
लेट अस सी थ्री इमेजेस आर गिवन हिअर आपण
बघू शकतो तीन वेगवेगळे चित्र दिसत आहेत
आणि त्यामध्ये आपण बघू शकतो पहिले काय
दिसत आहे आपल्याला तर एक व्यक्ती आहे जो
कि गवत कापत आहे किंवा शेतात काम करताना
दिसत आहे आणि आपण त्याला इंग्लिश मध्ये
बोलत असतो फार्मर फार्मर म्हणजे काय
शेतकरी आणि शेतकरी काय काम करत असतो तर
आपल्या शेतामध्ये धान्य पिकवत असतो आणि
बाकीच्या व्यक्तींना पुरवण्याचं काम करत
असतो म्हणजे मार्केटला पोहोचवत असतो सेल
करत असतो सो आपण शेतकऱ्याला इंग्लिश मध्ये
बोलत असतो फार्मर फार्मर हे एक ऑक्युपेशन
आहे म्हणजे हा एक व्यवसाय आहे त्यानंतर
मित्रांनो आपण बघू शकतो की सेकंड इमेज
मध्ये दुसऱ्या चित्रांमध्ये आपल्याला दिसत
आहे एक लेडी आहे जी की डोक्यावरती एक
टोपली घेऊन जात आहे आणि त्या टोपली मध्ये
काय आहे तर मासे आहेत आणि ती कोण आहे तर
फिशर वुमन म्हणजेच मासे विक्रेते आता आपण
बघत असतो की बरेचशे व्यक्ती हे मासे
विकण्याचे म्हणजे मासे पकडत असतात आणि ते
बाहेर मार्केटमध्ये विकत असतात आणि त्या
माध्यमातून देखील आपली उपजीविका भागवत
असतात मासे विकल्यानंतर जे त्यांना पैसे
मिळतात ते त्यांच्या डेलीच्या लाईफसाठी
खर्च करत असतात आणि जे व्यक्ती मासे पकडून
विकतात त्यांना आपण बोलत असतो फिशर मॅन ऑर
फिशर वुमन म्हणजेच मासे विक्रेते किंवा
मासे विक्रेते मित्रांनो पोस्टमॅनचं काम
काय असतं तर टपाल सेवक त्याला आपण मराठीत
बोलत असतो टपाल सेवक म्हणजे आपण लिहिलेले
पत्र असेल किंवा आपण लिहिलेले ऑफिशियल
पर्पज साठी देखील लेटर असेल ते
पोहोचवण्याचं काम करत असतात पोस्टमॅन
मीन्स टपाल सेवक आता मित्रांनो पुढील आपण
ऑक्युपेशन बघूया पुढील व्यक्ती बघूया
कोणकोणते व्यवसाय किंवा धंदे करत असतात तर
पुढील व्यक्ती आहे कॉबलर कॉबलर म्हणजे काय
चांभार आता मित्रांनो आपण शूज चप्पल्स
वापरत असतो आणि आपले जेव्हा शूज किंवा
चप्पल तुटली त्यावेळेस आपण काय करतो तर
आपण ती रिपेअर करण्याचा प्रयत्न करतो आणि
आपल्याला जेव्हा रिपेअर करायची असते तर ती
आपण स्वतः करू शकतो का नाही तर आपण जात
असतो कॉबलर कडे म्हणजेच चांभाराकडे कॉबलर
आपली चप्पल किंवा शूज मेंढ करून देतात
म्हणजेच ती रिपेअर करून देतात किंवा शिवून
देतात आणि आपण त्याला बोलत असतो चांभार
म्हणजेच इंग्लिश मध्ये कॉबलर आता
मित्रांनो पुढील व्यवसाय आपण बघणार आहोत
कारपेंटर कारपेंटर म्हणजे काय सुतार आता
सुताराचं काम काय असतं तर आपल्या घरामध्ये
आपण खूप चांगलं घर विकत घेतो किंवा बांधून
घेतो तर आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं
की आपल्या घरात खूप छान फर्निचर पाहिजे
आणि आपण त्यासाठी फर्निचर बनवण्यासाठी आपण
कोणाकडे जातो तर आपण कारपेंटर कडे जातो
आणि आपण आपली डिमांड समोरच्या कारपेंटर
समोर मांडतो आणि सांगत असतो की आम्हाला
असं फर्निचर पाहिजे आणि ते कारपेंटर
म्हणजेच काय तर सुतार आणि सुतार आपल्याला
घरात खूप छान असं फर्निचर तयार करून देतात
त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये देखील खूप चांगले
फर्निचर आपल्याला बघायला मिळत असते नाऊ
फ्रेंड्स लेट अस सी नेक्स्ट
ऑक्युपेशन दॅट इज टेलर टेलर म्हणजे काय
शिंपी आता शिंपीचे काम काय असते तर कपडे
शिवणे जेव्हा वेगवेगळे सन येत असतात जसे
की दिवाळी दसरा किंवा ईद तर आपण या
सणाच्या वेळेस नवीन नवीन कपडे विकत घेत
असतो किंवा आपण कापड घेऊन ते शिवून घेत
असतो आणि जेव्हा आपल्याला कपडे शिवून
घ्यायचे असतात तर आपण कुणाला अप्रोच करतो
कुणाकडे जातो तर आपण टेलर कडे जातो आणि
टेलरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो तर
शिंपी म्हणजेच कपडे शिवणारा आणि त्या
व्यक्तीकडून आपण आपले कपडे शिवून घेतो नाऊ
फ्रेंड्स लेट अस लर्न अबाउट नेक्स्ट
ऑक्युपेशन दॅट इज बार्बर बार्बर म्हणजे
काय मित्रांनो हवी आता नहाव्याचं काम काय
असतं तर केस कापणे आता फ्रेंड्स आपण बघू
शकतो की या चित्रामध्ये एक व्यक्ती दिसत
आहे जो कि बांधकाम करताना दिसत आहे विटा
घेऊन ब्रिक्स घेऊन तो बांधत आहे वॉल
बांधताना दिसत आहे तर तो व्यक्ती कोण आहे
तर मेसन मेसन म्हणजे काय गवंडी जो कि
बांधकाम करतो आपण त्याला बोलत असतो
गवंडी नाऊ फ्रेंड्स लेट अस लर्न अबाउट
नेक्स्ट दॅट इज वॉशरमॅन म्हणजेच धोबी आता
धोबी म्हणजे काय किंवा धोबी काय काम करतो
तर धोबी हा कपडे धुण्याचे काम करत असतो
आपण चित्रात बघू शकतो की एक व्यक्ती आहे
जो कपडे आपटत आहे काही कपडे हे अटकवलेले
आहेत जे की ड्राय होण्यासाठी अटकवलेले
आहेत आणि अशाप्रकारे मित्रांनो आपण आपले
कपडे हे धोबीकडे देत असतो वॉशरमॅन कडे देत
असतो आणि वॉशरमॅन काय करतो तर आपले कपडे
वॉश करून चांगले प्रेस करून देत असतो
म्हणजेच इस्तरी करून देत असतो फ्रेंड्स यू
कॅन सी हिअर थ्री डिफरेंट इमेजेस ऑन द
स्क्रीन मित्रांनो आपण स्क्रीन वरती तीन
वेगवेगळ्या इमेजेस बघत आहोत चित्र बघत
आहोत ज्यामध्ये फर्स्ट इमेज मध्ये एक
व्यक्ती आहे जो भांड्यामध्ये दूध ओधत आहे
इन सेकंड इमेज वन पर्सन इज स्टँडिंग अँड
ही इज होल्डिंग अ स्टिक इन थर्ड इमेज वन
पर्सन इज देअर अँड दॅट पर्सन इज शॉपकीपर
अनदर गर्ल इज देअर हु इज स्टँडिंग देअर
फॉर परचेसिंग समथिंग आणि अशाप्रकारे
मित्रांनो आपण या तीन वेगवेगळ्या
व्यक्तींमधून आपण त्यांचे व्यवसाय काय
आहेत हे आता बघणार आहोत आता मित्रांनो
फर्स्ट पर्सन मिल्क मॅन म्हणजेच काय दूध
विकणारा फ्रेंड्स व्हेन वी नीड मिल्क दॅट
टाइम वी आर अप्रोचिंग टू अ पर्सन हु इज
सेलिंग द मिल्क मीन्स मित्रांनो जेव्हा
आपल्याला दूध पाहिजे असतं तेव्हा आपण काय
करतो मिल्कमैन कडे जातो किंवा मिल्क मॅन
हे आपल्या घरी येऊन दूध देत असतात आणि आपण
त्यांना काय बोलतो मराठीमध्ये तर दूध
विकणारा किंवा दूध विक्रेता आता सेकंड
पर्सन आहे मित्रांनो वॉचमन वॉचमन म्हणजे
काय पहारेकरी आता मित्रांनो पहारेकरी काय
करत असतो तर पहारेकरी हा आपल्याला
प्रोटेक्शन देण्याचं काम करत असतो आणि
आपल्याला म्हणजे आपण त्या पारेकरांच्या
जीवावरती किंवा पारेकरां असल्यामुळे आपण
सेफ राहत असतो आणि आपण त्याला इंग्लिश
मध्ये बोलत असतो वॉचमन नाऊ फ्रेंड्स यू
कॅन सी हिअर थर्ड इमेज इज गिवन अबाउट अ
शॉप अँड इन दॅट शॉप वन शॉपकीपर इज देअर
अँड वन गर्ल इज देअर आता आपण शॉपकीपर
म्हणजे काय तर दुकानदार आणि दुकानदार हे
वेगवेगळे असू शकतात वेगवेगळे दुकान असतात
ते आपलं वेगवेगळं प्रॉडक्ट विकत असतात आणि
आपण काही जरी विकत घ्यायचं असलं तर आपण
कुठे जात असतो तर शॉप वरती जात असतो आणि
तो जो असतो जो शॉपचा ओनर असतो आपण
त्याला बोलत असतो शॉपकीपर म्हणजेच
दुकानदार नाऊ फ्रेंड्स यू कॅन सी इन
फर्स्ट इमेज वन पर्सन इज स्टँडिंग अँड ही
इज रायडिंग ऑन द बोर्ड समथिंग अँड हु इज
दॅट पर्सन फ्रेंड्स ही इज अ टीचर आणि
मित्रांनो ते कोण आहेत तर ते एक शिक्षक
आहे आता शिक्षक कोण असतात तर शिक्षक हे
विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करत
असतात शिक्षक हे विद्यार्थ्यांना
शिकवण्याचं काम करत असतात आपण वकिलाला
इंग्लिश मध्ये बोलतो लॉयर नाऊ फ्रेंड्स
व्हॉट इज गिवन नेक्स्ट ऑक्युपेशन दॅट इज
पोलीस मॅन पोलीस मॅन म्हणजे काय पोलीस आता
पोलिसांचे काम काय असतं तर पोलीस हे
अहोरात्र म्हणजे दिवस आणि रात्र आपल्या
सर्वांना चांगले जेवण जगता यावे यासाठी
तत्पर असतात आपल्याला सदैव आपल्याला
प्रोटेक्शन देत असतात आणि आपण बघू शकतो
शकतो एक पोलीस आहे जो कि कॅब घालून उभा
आहे आणि त्याची ड्युटी करताना आपल्याला
दिसत आहे नाऊ फ्रेंड्स लेट अस सी नेक्स्ट
ऑक्युपेशन इज डॉक्टर आता डॉक्टर म्हणजे
काय डॉक्टरला आपण मराठीमध्ये बोलत असतो
चिकित्सक किंवा वैद्य आता जेव्हा
मित्रांनो आपण आजारी पडतो तर आपण कोणाकडे
जातो तर आपण डॉक्टरांकडे जात असतो
डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला डॉक्टर
हे इंजेक्शन किंवा टॅब देतात गोळ्या देतात
आणि आपल्याला बरं वाटत असते आणि आपण
डॉक्टरांना काय बोलतो तर आपण चिकित्सक
किंवा वैद्य डॉक्टरांना बोलत असतो नाऊ
फ्रेंड्स लेट अस सी नेक्स्ट ऑक्युपेशन दॅट
इज नर्स आता नर्स म्हणजे काय आपण जेव्हा
दवाखान्यात जातो व्हेन वी विजिट द
हॉस्पिटल दॅट टाइम सम लेडीज आर देअर अँड
दिस लेडीज आर लुकिंग आफ्टर अस त्या आपल्या
कंटिन्यू काळजी घेत असतात
आणि मित्रांनो नर्स हा शब्द काय आहे तर
लोन वर्ड आहे म्हणजेच हा आपण इंग्लिश
मध्ये वापरतो त्याचप्रमाणे मराठीमध्ये
देखील आपल्या भाषेमध्ये देखील आपण वापरत
असतो बिझनेसमॅन बिझनेसमॅन म्हणजे काय तर
धंदेवाईक व्यक्ती आता आपल्या आजूबाजूला
आपल्या परिसरात आपण खूप सारे व्यक्ती बघतो
जे वेगवेगळे काम करत असतात वेगवेगळे धंदे
करत असतात आणि हे वेगवेगळे काम करणारे
किंवा वेगवेगळे धंदे करणारे व्यक्ती
त्यांना आपण बोलत असतो बिझनेसमॅन म्हणजेच
धंदेबाईक फ्रेंड्स लेट अस सी वन पर्सन इज
देअर हु इज ड्राइविंग द कार अँड दॅट पर्सन
इज नोन एस ड्रायव्हर मित्रांनो एक व्यक्ती
आपण चित्रामध्ये बघत आहोत जो कि गाडी
चालवत आहे आणि आपण त्या व्यक्तीला काय
बोलत असतो इंग्लिश मध्ये तर आपण त्याला
ड्रायव्हर बोलत असतो आणि मराठीमध्ये आपण
ड्रायव्हरला बोलतो चालक म्हणजेच गाडी
चालवणारा आता मित्रांनो आपण सेकंड इमेज
मध्ये बघू शकतो एक व्यक्ती आहे जो कि गाडी
रिपेअर करण्याचं काम करत आहे बोनट ओपन
केलेला आहे आणि त्या व्यक्तीला आपण काय
म्हणून ओळखतो तर मेकॅनिक म्हणून आपण
त्याला ओळखत असतो मेकॅनिक मी व्हॉट अ
मेकॅनिक इज अ पर्सन हु रिपेअर्स द कार और
हु रिपेयर्स द मशीन नॉट ओन्ली कार बट हु
रिपेस द मशीन आणि मेकॅनिकला आपण
मराठीमध्ये बोलतो कारागीर आता मित्रांनो
आपण पुढचा ऑक्युपेशन बघणार आहोत आणि तो
पुढचा ऑक्युपेशन आहे प्लंबर प्लंबर म्हणजे
काय अ प्लंबर इज अ पर्सन हु रिपेयर्स द
टॅप म्हणजे नळाशी रिलेटेड ज्या गोष्टी
असतात ते रिपेअर करण्याचे काम कोण करत
असतो तर प्लंबर म्हणजेच नळ कारागीर करत
असतो अशाप्रकारे मित्रांनो आपल्या समाजात
आपल्या आजूबाजूला आपण अशी खूप सारे
व्यक्ती वेगवेगळे काम करणारे वेगवेगळे
बिझनेस धंदे किंवा नोकरी करणारे व्यक्ती
आपण बघत असतो आणि त्या माध्यमातून
आपल्याला या लोकांच्या माध्यमातून
आपल्याला मदत देखील होत असते आता
मित्रांनो आपण बघूया पुढील व्यक्ती आहेत
गार्डनर कुक अँड पायलट आता मित्रांनो
गार्डनर म्हणजे काय तर माळी आता मित्रांनो
आपण बघूया पुढील व्यक्ती आहे कुक कुक हे
काय आहे तर हे देखील एक ऑक्युपेशन आहे
म्हणजे हा देखील एक व्यवसाय आपण त्याला
म्हणू शकतो आता कुकला आपण मराठीत काय
बोलतो तर स्वयंपाकी नाऊ फ्रेंड्स लेट अस
सी पायलट पायलट मीन्स व्हॉट विमान चालक जो
व्यक्ती विमान चालवत असतो त्या व्यक्तीला
आपण बोलत असतो पायलट म्हणजेच विमान चालक
आता मित्रांनो आपण बघूया पुढील ऑक्युपेशन
ते आहेत सिंगर डान्सर अँड म्युझिशियन आता
सिंगर म्हणजे काय तर गायक नाऊ फ्रेंड्स
लेट अस सी डान्सर डान्सर मीन्स व्हॉट
नृत्यकार जे डान्स करत असतात जे डान्स
परफॉर्मन्स देतात त्यांना आपण बोलतो
डान्सर म्हणजेच
नृत्यकार पुढील ऑक्युपेशन आहे म्युझिशियन
म्हणजेच संगीतकार आता आपण बघू शकतो की
वेगवेगळे सॉन्ग असतात आणि त्या सॉन्गला
म्युझिक देण्याचे काम म्युझिक कंपोज
करण्याचे काम हे कोण करते तर म्युझिशियन
म्हणजेच संगीतकार करत असतात आणि अशा
पद्धतीने ते सॉन्ग हे खूप मेलेडियस म्हणजे
खूप ऐकण्यासाठी सुरेख असे बनत असते नाऊ
फ्रेंड्स वी विल सी द नेक्स्ट ऑक्युपेशन
अँड दॅट ऑक्युपेशन इज फायरमॅन म्हणजे आग
विजवणारा की काही गोष्टीला आग लागत असते
अचानकपणे काही फॅक्टरी ह्या आगेत जळून खाक
होतात आणि त्यावेळेस अचानक लागलेल्या
आगेला विजवणे हे पॉसिबल नसते सो दॅट टाइम
वी कॉल्ड फायरमॅन अशा वेळेस आपण काय बोलतो
आपण काय करतो तर आपण फायरमॅन ला बोलवत
असतो आपण त्याला बोलत असतो फायर ब्रिगेड
आणि फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आपण ती
आग विजवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि जे
ही आग विजवतात त्या व्यक्तींना आपण बोलतो
फायरमॅन म्हणजेच आग
विजवणारा नेक्स्ट इज गोल्डस्मिथ म्हणजेच
सोनार फ्रेंड्स एवरीबडी लाइक्स गोल्ड
मीन्स लेडीज मोस्टली लाईक गोल्ड मित्रांनो
लेडीज ज्या असतात तर त्यांना गोल्ड हे खूप
आवडते त्यांचा गोल्ड हे अलंकार आवडता
अलंकार असते तर जेव्हा आपल्याला गोल्ड
विकत घ्यायचे असते त्यावेळेस आपण काय करतो
तर आपण गोल्ड स्मिथ कडे जात असतो आणि आपण
आपल्याला पाहिजे तसे गोल्ड किंवा पाहिजे
तशा आकाराचे गोल्ड तयार करून घेत असतो आणि
गोल्डस्मिथला आपण काय बोलतो तर सोनार आपण
बोलत असतो नाऊ फ्रेंड्स लेट अस सी द
नेक्स्ट ऑक्युपेशन दॅट इज ब्लॅक स्मिथ
ब्लॅक स्मिथ म्हणजे काय तर लोहार लोहार हे
काय काम करत असतात तर लोहार हे मेटलशी
रिलेटेड आयनशी रिलेटेड वेगवेगळ्या वस्तू
तयार करण्याचे काम ब्लॅक स्मिथ हे करत
असतात आणि ब्लॅक स्मिथ ला आपण बोलत असतो
लोहार फ्रेंड्स वी हॅव लर्न अ नंबर ऑफ
ऑक्युपेशन मित्रांनो आपण खूप खूप सारे
ऑक्युपेशन अभ्यासले आहेत आता हीच
ऑक्युपेशन आपण सेन्टेन्स मध्ये युज करणार
आहोत सेन्टेन्स मध्ये आपण ही ऑक्युपेशन
युज करून वाक्य तयार करणार आहोत तर चला
बघूया सेन्टेन्सेस लेट अस फ्रेम
सेन्टेन्सेस आपण वाक्य तयार करूया ही इज अ
फायरमॅन ही
डिस्टिंग्विशेस फायर्स हा एक फायरमॅन आहे
जो कि आग विजवतो द पोस्टमॅन डिलिव्हर्स
लेटर्स टू माय हाऊस हा एक एक पोस्टमॅन आहे
जो कि माझ्या घरी पत्र देतो आपण चित्रात
बघू शकतो हा कोण आहे तर पोस्टमॅन आहे आणि
आपण पोस्टमॅन हा ऑक्युपेशन वर्ड सेंटेन्स
मध्ये यूज करून एक मिनिंगफुल सेंटेन्स
तयार केलेले
आहे राम गोज टू द बार्बर टू गेट हिज हेअर
कट राम हा बार्बर कडे म्हणजेच नावीकडे
जातो आणि तो त्याचे केस नाव्याकडून कट
करून घेतो आता यामध्ये मित्रांनो
ऑक्युपेशन काय आहे तर बार्बर बार्बर
म्हणजे काय नावी इन दिस वे फ्रेंड्स टुडे
वी हॅव लर्नड ऑक्युपेशन टॉपिक अशाप्रकारे
मित्रांनो आज आपण ऑक्युपेशन म्हणजेच धंदे
व्यवसाय किंवा नोकरी हा टॉपिक शिकलेलो
आहोत मित्रांनो मी अशी अपेक्षा करतो की
आपण ही सर्व इंग्लिशची वर्ड त्याचप्रमाणे
मराठीची वर्ड आपल्या दैनंदिन जीवनात
वापरावी आणि आपण जास्तीत जास्त इंग्लिश
शब्दांचा वापर करावा जेणेकरून आपली
इंग्लिश लँग्वेज ही चांगली होईल आणि
इफेक्टिव्ह होईल होईल सो थँक्यू फ्रेंड्स
हॅव अ नाईस डे थँक्यू
डिअर स्टुडंट्स नाऊ वी विल डू द एक्सरसाइज
ऑन द चाप्टर व्हिच वी लर्न विद्यार्थी
मित्रांनो आता आपण शिकलेल्या टॉपिक वरती
एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
आ
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[प्रशंसा]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
आ
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[प्रशंसा]
[संगीत]
[संगीत]
आ
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
[संगीत]
Click on any text or timestamp to jump to that moment in the video
Share:
Most transcripts ready in under 5 seconds
One-Click Copy125+ LanguagesSearch ContentJump to Timestamps
Paste YouTube URL
Enter any YouTube video link to get the full transcript
Transcript Extraction Form
Most transcripts ready in under 5 seconds
Get Our Chrome Extension
Get transcripts instantly without leaving YouTube. Install our Chrome extension for one-click access to any video's transcript directly on the watch page.
Works with YouTube, Coursera, Udemy and more educational platforms
Get Instant Transcripts: Just Edit the Domain in Your Address Bar!
YouTube
←
→
↻
https://www.youtube.com/watch?v=UF8uR6Z6KLc
YoutubeToText
←
→
↻
https://youtubetotext.net/watch?v=UF8uR6Z6KLc